Thursday, 1 November 2018

आवाहन

Dear Comrade,
34 व्या सर्कल अधिवेशनास आपणां सर्वांचे सहकार्य आणि  आर्थिक सहाय्य अपेक्षित आहे,
Reception committee आणि संपूर्ण 'F' डिवीज़न आपल्या परिने शक्य त्या सर्व तयारीला लागले आहेत. तरीही अधिवेषणाला येणारे आपण सर्व comrades, अतिथि, यांचे योग्य आदरातिथ्य करता यावे, उत्तम सोय देता यावी हा आमचा प्रयत्न आहे.
म्हणून आपल्या यथाशक्ति आर्थिक सहयोगाची आम्हास अपेक्षा आहे.
आपले donation आपण खालील यूनियन च्या खात्यात जमा करू शकता. अथवा आपल्या Divisional Secretary मार्फत पाठवू शकता.

DRAFTS/CHEQUES MAY  KINDLY  BE DRAWN IN FAVOUR OF
SECRETARY/TREASURER
ALL INDIA RMS AND MMS EMPLOYEES UNION CLASS III
RMS F DN NAGPUR
BANK DETAILS
NAME OF BANK : UCO BANK
ACCOUNT NUMBER : 00220100010257
IFSC CODE : UCBA0000022

Nilesh Alone,
Divisional Secretary, RMS F Division &
General Secretary,
Reception Committee 34th Circle Conference MH Circle.