चलो नागपूर 34 वी द्विवार्षिक अधिवेशन ऑल इंडिया आर एम एस आणि एम एम एस एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी, महाराष्ट्र सर्कल नागपूर येथे संपन्न होणार आहे दि 29.01.2019 सर्कल वर्किंग कमिटी मीटिंग, दि. 30. 01.2019 खुले अधिवेशन, 31.01. 2019 व 01.02.2019 विषय समिती मीटिंग होणार आहेत नागपूर आमदार निवास येथे सदर अधिवेशन संपन्न होणार आहे तरी सर्व डेलिगेट, शाखा सचिव, विभागीय सचिव तसेच सर्कल कार्यकारिणी सदस्यांनी आपली येण्या व जाण्याची तिकीट व्यवस्था करावी, तसेच सर्वांनी यथाशक्ती या अधिवेशनासाठी आर्थिक मदत करावी , जी स्मरणिका निघणार आहे त्यासाठी जाहिराती द्वारे मदत गोळा करून द्यावी तसेच हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे, आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आपण मदतनिधी व जाहिराती स्वागत समिती नागपूर डिव्हिजन यांचेशी संपर्क साधा, एन एफ पी ई जिंदाबाद कामगार एकता जिंदाबाद