आज पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा सर्कल मध्ये सर्व एन एफ पी इ च्या आर एम एस आणि एम एम एस च्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे न्याय मागणी दिवस आंदोलन यशस्वी करून आपली एकजूट दाखवून दिली तसेच आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत पुढील आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत हे प्रशासनाला दाखवून दिले याबद्दल महाराष्ट्र सर्कल आर 3 व आर 4 यांच्यावतीने सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम आता पुढचे लक्ष दिनांक 5 मार्च 2018 रोजी सर्व रिजिनल ऑफिस समोर धरणा आंदोलन आता थांबायचं नाही ....